50 + Funny Facebook Comments in Marathi | Funny Photo comments for Facebook

50 +  Funny Facebook Comments in Marathi | Funny Photo comments for Facebook 


 Funny Comments in Marathi for facebook

Funny Comments in Marathi for Facebook 


आली गर्मी , केला फालुदा , त्यात टाकला सब्जा ,
आली गर्मी , केला फालुदा , त्यात टाकला सब्जा ,
ताई आमच्या एवढ्या सुंदर कि केला मुलांच्या मानावर कब्जा .



बिअर ला मराठी मध्ये म्हणतात दारू,
बिअर ला मराठी मध्ये म्हणतात दारू,
पोरी दादा च्या एवढ्या दिवाण्या म्हणतात तूच माझा देवदास आणि मी तुझी पारू .

Read More- Good Morning Quotes In Hindi


सर्व पोरी म्हणतात माझे ते नाही जेवलेत मी काशीकाय जेउ ,
सर्व पोरी म्हणतात माझे ते नाही जेवलेत मी काशीकाय जेउ ,
२१ दिवस आहे  quarantine  , मी कशी काय तुम्हाला पहिल्या शिवाय राहू .



टरबूज आणले घरी पण कापायला नव्हता चाकू ,
टरबूज आणले घरी पण कापायला नव्हता चाकू ,
 सर्व पोरी दादा ला पाहून म्हणतात हाच माझ्या दिलाचा डाकू .



 तेल आहे गरम त्यात भाजी काही तळेना ,
तेल आहे गरम त्यात भाजी काही तळेना ,
भाऊ आमचा एकच  हॅंडसम त्यापेक्षा हॅंडसम काही मिळेना .



पावसाळ्यात आला पाऊस कि नदीला येतात पुराचे लोंढे ,
पावसाळ्यात आला पाऊस कि नदीला येतात पुराचे लोंढे ,
दादा ला पाहून सर्व मुली म्हणतात ,
लावते तुझ्या नावाचे कुंकू तूच माझा गणेश गायतोंडे

Read More - Attitude Quotes In Hindi 2020


इंग्लिश मध्ये  गाय ला म्हणता काऊ ,
इंग्लिश मध्ये  गाय ला म्हणता काऊ ,
हजारो मुलींनी केलं try पण पटले नाही न राव आमचे भाऊ .



ना कोणी आमिर , ना कोणी सल्लू,
ना कोणी आमिर , ना कोणी सल्लू,
बस एक आमचे भाऊ च आहे सर्व मुलींचे पिल्लू .

Funny Photo Comments 


आपल्या भाऊ नची आहे अशी अदा ,
आपल्या भाऊ नची आहे अशी अदा ,
पाहताच Sunny leone भी होईल फिदा .


Read More - Dosti Quotes In Hindi For Friends


अराटीत पराटी , पराटी त भात ,
अराटीत पराटी , पराटी त भात,
आग उठ दारातून उंदीर कसा येइल घरात .



जोरात गाडी चालवून मागे टाकशील सश्याला ,
जोरात गाडी चालवून मागे टाकशील सश्याला ,
एवढ्या सुंदर चेहर्या ला फेअर अँड लवली कश्याला ?.



Village ला मराठी मध्ये म्हणतात गाव ,
Village ला मराठी मध्ये म्हणतात गाव ,
ताई ला पाहून पोर पडले १००  आता १०० न वरच फोन लाव .


Read More- Romantic Shayari With Images For Gf/Bf/Wife


गुलाबजामून दिसला कि मी करतो पस्त ,
गुलाबजामून दिसला कि मी करतो पस्त ,
भाऊ आमचे एकदम दिसायला मस्त .



गावात  आहे आमच्या गल्लोगल्ली सिगारेट आणि चहाची टपरी ,
गावात  आहे आमच्या गल्लोगल्ली सिगारेट आणि चहाची टपरी ,
अन भाऊ आमचे गावातील एक न. चे छपरी .

 Funny Comments  in Marathi for Facebook


भुताचा मूवी पाहिला कि अंगावर येतो काटा ,
भुताचा मूवी पाहिला कि अंगावर येतो काटा ,
गल्लीतुन भाऊ जातांना दिसले कि मुली म्हणतात तो बघा चाललाय माझा रतन टाटा .



गाव कि दुकान में  जाकार पिता हू कोका कोला ,
गाव कि दुकान में  जाकार पिता हू कोका कोला ,
भाई दिखता तो है भोला पार लफडे है १६ .

Read More- Sad Quotes  In Hindi 2020


भाऊ आमचे मुलींना पाहून देतात अशे लूक ,
भाऊ आमचे मुलींना पाहून देतात अशे लूक ,
मुली म्हणतात बाबा ला , हाच माझा नवरा आता करा कार्यालय बुक .



शर्टाला माझ्या पडलय  भोक ,
शर्टाला माझ्या पडलय  भोक ,
ताई आहे आमचं सौंदर्याच्या शेवटचं टोक .



corona  मुळे  वाजतोय साऱ्या देशांचा गेम ,
corona  मुळे  वाजतोय साऱ्या देशांचा गेम ,
ताई एवढी सुंदर सारे पोर म्हणतात करशील का ग माझ्यावर प्रेम .



बनवला शिरा त्यात होता रवा ,
बनवला शिरा त्यात होता रवा
दादा ला पाहून मुली म्हणतात , देवा मला जन्मो जन्मी हाच नवरा हवा .


Facebook comments in Marathi For Friends photo


 Funny Comments in Marathi for facebook

Funny Comments in Marathi for Facebook 

आला उन्हाळा , वाढली गर्मी कि वितळते कुल्फी ,
आला उन्हाळा , वाढली गर्मी कि वितळते कुल्फी ,
भाऊ दिसले कि लागते लाईन घ्या साठी एक सेल्फी .



शेवाळ्या करण्या साठी लागतो मैदा आणि  रवा ,
शेवाळ्या करण्या साठी लागतो मैदा आणि  रवा ,
दादा कडे पाहून मुली म्हणतात , बाबा मला हाच मुलगा नवरा म्ह्णून हवा .



इंग्लिश मध्ये दारू ला म्हणतात रम ,
इंग्लिश मध्ये दारू ला म्हणतात रम ,
सर्व मुलींना झालाय गंम , कारण Quarantine मुले घरी बसलाय त्याचा हॅंडसम.



सिगॅरेंट  फुकून जरी आमचा भाऊ झालाय बारीक ,
सिगॅरेंट  फुकून जरी आमचा भाऊ झालाय बारीक ,
तरी सर्व पोरी म्हणतात तूच माझा बदाम आणि तूच माझी खारीक .



आकाशाचा कलर झालाय गडद ,
आकाशाचा कलर झालाय गडद ,
भाऊ आमचे झाले मोठे , करा त्यांचं लग्न आणि लावा त्यान्ना हळद .


Read More -  Marathi Suvichar with Images 


काय भाऊचा फोटो , काय त्यांचे लुक ,
काय भाऊचा फोटो , काय त्यांचे लुक ,
भाऊंना पाहून पोरी म्हणतात ,बाबा हाच माझा नवरा करा आता  डीजे बुक .



मराठी ,मध्ये मिरर ला म्हणता आरसा ,
मराठी ,मध्ये मिरर ला म्हणता आरसा ,
भाऊ ना पाहून पोरी म्हणतात मी तुझी आरची तूच माझा परश्या .



corona  मुले सगळी कडे झालीय मंदी ,
corona  मुले सगळी कडे झालीय मंदी ,
भाऊ करा तुम्ही आता लग्न आणि खाऊ द्या कि आम्हाला तुमच्या लग्नाची बुंदी .



आमच्या भाऊंची अदा एवढी मस्त ,
आमच्या भाऊंची अदा एवढी मस्त ,
कि सर्व पोरी झाल्या corona  ग्रस्थ .



भाऊ च्या घरी मार्बल ची फरशी,
भाऊ च्या घरी मार्बल ची फरशी,
अन सर्व पोरी म्हणतात होऊ का मी सून तुमच्या घरची .



चड्डीला इलॅस्टिक च्या जागी बांधलाय दोरा ,
चड्डीला इलॅस्टिक च्या जागी बांधलाय दोरा ,
पोरी दादा ला पाहून म्हणतात ," हा कसा काय ग आपल्या पेक्षा गोरा ?".



मासूम चेहरा पण इतिहास  गेहरा .



भाऊ ला पाहून चढते मुलींच्या गालावर लाली ,
भाऊ ला पाहून चढते मुलींच्या गालावर लाली ,
अन नुसतं चर्चा करतात कि हाच माझा बाहुबली .



हृदयाच्या खोलीतून सांगतो एक कवीता ,
हृदयाच्या खोलीतून सांगतो एक कवीता ,
पुण्यातील शीजुकांचा हाच एक नोबिता .



चाड्डी  घे बांधून तू आपल्या करदोड्यान ,
चाड्डी  घे बांधून तू आपल्या करदोड्यान ,
पोरी पटवतो भाऊ आपला बडमुड्यांन .



पावशेर राव अर्धा किलो खवा ,
पावशेर राव अर्धा किलो खवा ,
पोरी म्हणता हाच मला नवरा  म्हणून हवा .



प्रत्येकाच्या लगणात भाऊ  म्हणतो जोर से नाचों ,
प्रत्येकाच्या लगणात भाऊ  म्हणतो जोर से नाचों ,
अन घालते अमूल माचो .



तुफान हो या आंधी ,
तुफान हो या आंधी ,
पोरी म्हणतात हाच माझा राहुल गांधी .



wife  ला मराठी मध्ये म्हणतात बायको ,
wife  ला मराठी मध्ये म्हणतात बायको ,
सगळ्या पोरी म्हणतात ," आया मेरा सय्या सायको ".



२०ची विमल १० चा मावा ,
२०ची विमल १० चा मावा ,
दादा ला पोरी पाहून म्हणता हाच माझा  छावा .



भाऊ ने खाल्ली होती मेथी चि दशमी ,
भाऊ ने खाल्ली होती मेथी चि दशमी ,
अन चष्मा खालून भाऊ आमचे दिसतात इम्रान हाश्मी .



कॉलेज चे मास्टर काढत बसले भाऊ च्या चुका ,
कॉलेज चे मास्टर काढत बसले भाऊ च्या चुका ,
तोपर्यंत पोरींनि घेतला भाऊ चा मुका .



नाचता नाचता मुली घेतात गिरकी ,
नाचता नाचता मुली घेतात गिरकी ,
भाऊंनी नुसतं बघितला तरी पोरगी चालते तिरकी .



पालिका म्हणते रस्त्यावर नका थुंकू ,
पालिका म्हणते रस्त्यावर नका थुंकू ,
भाऊंच्या नावाचं लावते हजारो मुली कुंकू .



इकडून पाहल कि अक्षय खन्ना , तिकडून पाहिलं कि राजेश खन्ना ,
इकडून पाहल कि अक्षय खन्ना , तिकडून पाहिलं कि राजेश खन्ना
पण भाऊ आमचे दिसते टपरी वाले अण्णा .



भाऊ ला भेटली एक मुलगी , म्हणाली करली आपसे प्यार करणे कि खता ,
भाऊ ला भेटली एक मुलगी , म्हणाली करली आपसे प्यार करणे कि खता ,
भाऊ पण बोलले आजा घर पे देता हू न. और पता .



जेवणांनंतर सर्वांना लागतो  मुखवास ,
जेवणांनंतर सर्वांना लागतो  मुखवास ,
मुली भाऊ ला मानतात देव ,
अन करतात उपवास .



भाऊ नि एक वेळा बघितला वाकून ,
भाऊ नि एक वेळा बघितला वाकून ,
कि कोणती पण पोरगी पळते चप्पल तिथेच टाकून .



मुन्नी को हुआ दर्द  तो उसने लागया झंडू बाम,
मुन्नी को हुआ दर्द  तो उसने लागया झंडू बाम,
भाई लगते है हमारे गुलाबजाम .



घातला शर्ट उघड्या ठेवल्या दोन गुंड्या ,
घातला शर्ट उघड्या ठेवल्या दोन गुंड्या ,
भाऊ आमचा दिसतो गरिबांचा हार्दिक पांड्या .



कोकणातला फेमस आहे आंबा ,
कोकणातला फेमस आहे आंबा ,
भाऊ भेटले कि मुली म्हणतात तुम्ही कुठेच नका जाऊ बस इथेच थांबा .

50 +  Funny Facebook Comments in Marathi | Funny Photo comments for Facebook 


पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि असेच  आपल्या मिंत्रांच्या फोटोवर कंमेंट्स करत रहा.












.

Comments