100+ Marathi Suvichar | Good Thoughts In Marathi | मराठी सुविचार

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार 

"आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही तर सुविचार पण असावे लागतात" कारण  मानवाला जगण्यासाठी अन्नाबरोबर  प्रेरणा असणे अत्यंत आवश्यक आहे  व ते प्रेरणा देण्याचे काम हे सुविचार  करत असतात , कमी शब्दात खूप काही सांगणे हे सुविचारांचे वैशिष्ठ म्हणून नेहमी सुविचार वाचत राहणे व मानत ठेवणे हे अत्यंत आवश्यक  आहे.  ती  प्रेरणा देण्यासाठी आम्ही या सुविचार संग्रहात तुम्हाला काही तरी नक्की शिकवेल असे सुविचार समाविष्ट करण्याचा  प्रयत्न केला आहे .........

 "चांगली मैत्रि हि कोणत्याही नाजूक वस्तूप्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar
"जी व्यक्ती सोबत असताना तुम्हाला खूप हसवते , तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना   खूप रडवेल"

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar

Read More - Marathi Suvichar With Images

"आनंदाच्या क्षणी जो नेमका आठवतो आणि दुःखात असतात नेमका येऊन हजर राहतो तो मित्र असतो आणि हे  दोन्ही क्षण ज्या दिवशी येतात ते सर्वच  दिवस  फ्रेंडशिप डे असतात "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar

"आयुष्यात नशीबच भाग १  टक्का तर ,मेहनातीचा भाग हा ९९ टक्के असतो "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

" उगीच आपण एकट समजतो स्वतःला ,आपल्यासाठी कुणीतरी जगत आहे कुणीतरी "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार

Read More - Sad Quotes In Hindi 

Marathi Suvichar 

"गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ' पार्शलिटी ' देण्याची टाइम चुकेल पण नाही चुकेल 'इक्व्यालिटी'."

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi

"जि मानस रागावतात ती नेहमी खरी असतात ..कारण खोटारड्यांना मी नेहमी हसतांना पाहल  आहे "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 
"अख्या महाराष्ट्र असं गाव नाही , जिथे आपल्या छत्रपतींच नाव नाही "

Read More - Romantic Quotes In Hindi 2020

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar
 "  मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोज ची भेट ,  येथे हृदयाचा संवाद असतो हृदयाशी थेट "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar
"कोणीहि चोरू शकत नाही अशी संपत्ती म्हणजे ज्ञान कमावण्याचा प्रयत्न करा "

Read More- Attitude Quotes In Hindi 2020

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar

आणखी वाचा:-
 Funny Facebook Comment in Marathi 

"आयुष्यात प्रेम करा , पण प्रेमाचे प्रदर्शन करू नका "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

 "मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्री चा फायदा आहे 
 मैत्रीला कुठलेच नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे"
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार 

"काम करणे हे जर अटळ  आहे तर ते काम हसत हसत का करू नये ?"
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar
"आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु ,आपली पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

"  अज्ञानाचा अंधकार जेवढे मोठे आहे , तेवढेच मोठे दीप लावा . 
सगळे जग हाच तुमचा देश आहे त्याचे रूप बदल न्याचे मनापासून प्रयत्न करा "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

   "असेल मी , नसेल मी , तरी असेल गीत हे .  फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे"
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar

"जिंकणं  म्हणजे काय हे  हरल्याशिवाय  काळत नाही "

" आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे , त्यांना हळूहळू फुलवत नेलं कि , गोष्ट आपोआप तयार होते "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 
"चूक हि चूकच असते , कोणी केली याला महत्व नसते "

"आपला हात धरून चळवणार कोणीतरी हवं असत आपल्याला , जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेयर करेल "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar

      "आशा सोडायची नसते , निराश कधी व्हायचं नसत ,अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचं नसत "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

    "ढीगभर अश्वासणांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली "

"ओठातून उच्चरल्या जाणाऱ्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दानपेक्षा मदती साठी पूढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ"
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

 "काळ्या कुट्ट रात्रीनंतर उद्याची  लख्ख पाहत असतेच"
Add caption

      "कुठल्या हि गोष्टीच अंत तोपर्यंत होता नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न कारण थांबवत नाही "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

"चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे "

"कोणतेही  अरथडे नसलेली साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
 "खऱ्या विद्यार्थ्याला कधीही सुट्टी नसते ,
 सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नव शिकण्याची संधी असते "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
    "गंजण्या पेक्षा झीजने केव्हाही चांगले ,
 यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो"

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
.

"जग प्रेमाने   जिंकता येत , शत्रुत्वाने नाही"

  "गरुडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडन सोडत नाही , अहंकार विरहित लहान सेवाही मोठीच असते "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi

Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार 

"गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असे म्हणून हसणे बरे"

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi

"घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट करू नये "

 "जे अवास्तव अपेक्षा करीत नाही ते खरे भाग्यवान ,  कारण त्यांच्यावर निराश होण्याची वेळ येत नाही "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
"जे झाला त्याचा विचार करू नका , जे होणार आहे त्याचा विचार करा "

      "जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्या कि , तुम्ही त्याच्या दोन पाहुले पुढे आहे"
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi

"चांगले काम करायचे मनात आले कि लगेच करून टाका "

  "ज्यादिवशी आपली थोडी प्रगती झाली नाही तो दिवस वाया गेला म्हणून समजा "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
 "दुःख कवटाळत बसू नका ,  ते विसरा आणि सदैव हसत रहा "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
"तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा".

  "दुसऱ्याला  सुख मिळत असेल तर आपण  थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
" रस्तानाही असे कधी होत नाही ,रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
   "दुःखामध्ये पण हसत रहावं वेळ तर सर्वांचीच येते . झालं तर आयुष्यच सोन नाही तरं राख तरं सर्वांचीच  होते "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
"चांगला विचार म्हणजे दिवसाची  चांगली सुरुवात "

"चांगली वस्तू , चांगले दिवस , चांगली माणसे आले कि  माणसाने जुने दिवस विसरू नये "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
     "अनुभवाने एक गोष्ट शिकवली . कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू ,
 देव बसला  आहे वर तू हिशोब नको करू "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
"अपराध्याला क्षमा करणे चांगले , विसरणे तर त्याहूनही उत्तम "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi

  "आयुष्यत लव्ह नावाचा TP  असायला हवा , पण टाईमपास साठी नव्हे तर आयुष्यभर सोबत राहायला हवा "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
     "आयुष्यातल्या संधी कधीच संपत नाहीत . एक गेली तर दुसरी लगेच आपल्या समोर उभी असते "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi

 "आयुष्याने एक गोष्ट शिकवली कोणी कितीही जीव लावणार  मिळाले तरी शब्द साथ सोडतात ,
  भावना अपुऱ्या पडतात आणि एक दिवस श्वासाचे बंध तुटतात "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
 "काळ हे दुःखावरील सर्वत मोठे औषध आहे अश्रूंनी भरलेले डोळे हि काळ पुसून टाकतो "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
"चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या  लागतात  , त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi

"ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव "

"चालता चालता मागे वळून पाहिले तर क्षण हसवत होते , आणि  नाते रडवत  होते"
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi
"आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास मात्र कधीहि तोडू नका "

"जग हे सापशिळीचा खेळ आहे , इथं शिळ्या कमी अन गिळणारे सापाचं जास्त आहे ."

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Good Thoughts In Marathi

"जितकी मानस तितकी दुःख , काही दुःख उघड उघड दाखविता येतात , तर काही काळजात खोल खोल लपवावी लागतात "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

  "समाधानी राहण्यातच आयुष्याचे  सगळ्यात मोठे सुख आहे "

"जीवन हे एक पुस्तक असते , त्यात प्रेम नावाचं एक पान ,ते पान फाटले म्हणून पूर्ण पुस्तक फेकून द्यायचे नसते "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार
  "जीवन म्हणजे एक अनंत  आव्हान , प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 
"जीवन हे असच असत जरी ते आपलं असत तरी दुसऱ्यासाठी  जगावं लागत असत "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार
"मनात आणल तर जगात अशक्य असं काही नाही "

"जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे आहे , कुस्करनाऱ्याला  सुद्धा ते सुगंधचं देते "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

 "जर तुम्ही आपल्या चुकांकडे डोळेझाक केली तर सत्य तुमच्या कडे पाठ फिरविल "

"जीविताचे कोडे हे केवळ सुखाच्या मार्गाने सुटत नाही , दुःखही भोगले तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट होतो "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

"वाहतो तो झरा आणि थांबते ते डबके , डबक्यावर डास  येतात तर झऱ्यावर राजहंस "

"जेव्हा माहित पडत आयुष्य म्हणजे काय , तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेलं असत "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार
"झाडाच्या  सावलीत जेव्हा मानस वाढतात , तेव्हा ती झाडापेक्षा  उंच होतात आणि माणसाच्या सावलीत जेव्हा  झाड  वाढतात , तेव्हा ती फक्त जगतात  वाढत नाहीत . फक्त दिसतात पण त्यांची वाढ खुंटलेली असते "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

"एखाद्या गुन्हेगार ठरवतांना त्याच्या जागी स्वतःला ठेऊन पहा"
   
"तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते"
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार
"  दिवसातून किमान एकदा तरी स्वतःशी बोला , 
तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवालं "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

"कर्तव्याचे बीज हे नात्याच्या झाडाला बळ देते "

"जर तुमहाला मनाची शांतता हवी असेल तर दुसऱ्यापेक्षा  स्वतःच्या चुका शोधायला शिका"

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

.
"परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी "

"तोडू नयेत दुसऱ्यांची मने झाडाच्या फांद्यासारखी कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात"

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

"तारुण्य म्हणजे चुका , प्रौढत्व म्हणजे लढा आणि वृद्धत्व म्हणजे पच्छाताप होय "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

"जो स्वतः दुःखातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दुःख कसे कळणार ?"

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

"सौंदर्य हे  वस्तूत नसते ;पाहणाऱ्यांच्या दृष्टीत असते "

"तुमचा चेहरा सुंदर बनवायचा सर्वात स्वस्त  उपाय म्हणजे हसणे"

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

"आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही तर सुविचार पण असावे लागतात ,आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्व आहे "

कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही  तरी देऊन पाहावं आयुष्य जास्त सुंदर वाटेल .
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

"आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुखवायचे नसेल , आपण दुसऱ्याला आवडतो त्यातच प्रेम समजायचे असते "

"अखंड  यशाने आपल्या जीवनाची केवळ एकाच बाजू कळते ,दुसरी बाजू कळण्या साठी अपयश हे जरुरी असते."
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

देव पूर्ण जगाची काळजी घेऊ शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी , त्याच प्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेऊ शकत नाही म्हणून तिने आपल्याला " बहीण " दिली असावी .

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार

नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू शकू असं म्हणून मूर्खासारखं थांबण्या पेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करणे कधीहि शहाणपणाचे असते .

Read More - Dosti Shayari With Images 2020

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
मराठी सुविचार 

"हे देव मला खूप खूप मोठे आव्हाहन दे व ते पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे "

"परमेश्वराची कृपा होते पण , श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण असेल तेव्हाच "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

"पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते "

"प्रत्येक दिवस जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जागा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा "
100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 
.

Read More-  Good Morning Quotes In Hindi

:बाह्य  सौंदर्या पेक्षा अंतर्गत सौंदर्य अधिक मोलाचं असत "

"माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे , जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही "

100+ Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार
Marathi Suvichar 

Marathi Suvichar || Good Thoughts In Marathi || मराठी सुविचार 

निष्कर्ष :- वरील  Marathi Suvichar । मराठी सुविचार संग्रह तुम्हाला जीवनात थोडी फार प्रेरणा मिळावी  व जीवनात तुम्हाला त्याची मदत व्हावी याच उद्देशातून बनवण्यात आलेला आहे .तुम्हाला जर हे सुविचार व पोस्ट आवडली असेल तर नक्की  मित्र परिवारांसोबत शेयर करा .... धन्यवाद .

आणखी वाचा:-
 Funny Facebook Comment in Marathi 

Comments

Post a Comment